योग्य पर्याय निवडा १) सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अ) वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धान्त ब) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धान्त क) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धान्त ड) उत्पन्न व रोजगार सिद्धान्त पर्याय : १) फक्त अ २) अ, ब, क ३) ब, क, ड ४) अ, क, ड 1​